सात विरोधी आमदारांचा ‘हिट परफॉर्मन्स’
वीरेश, युरी, अॅल्टन, वेन्झी, विजय आघाडीवर; अधिवेशनात प्रश्न विचारण्यात बोरकरांची सर्वच बाबतीत आघाडी
Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th August, 12:17 am

🏛️
🔥 7 विरोधी आमदारांचा विधानसभेत आवाज - एकूण १,८४४ प्रश्न केले उपस्थित
•
पणजी : सरकारच्या बाजूने 33 आमदारांचे संख्याबळ असले तरी शुक्रवारी समारोप झालेल्या पंधरा दिवसांच्या विधानसभा अधिवेशनात 7 विरोधी आमदारांची कामगिरी सरस ठरली. आरजीपीचे वीरेश बोरकर सर्व बाबतीत आघाडीवर राहिले.
⚔️ विरोधी vs सत्ताधारी प्रश्नसंख्या
सत्ताधारी
२,३८२
५७% प्रश्न
🏅 अव्वल 2 विरोधी आमदार
१
वीरेश बोरकर
आरजीपी
२७२
७ लक्षवेधी १५ शून्य तास
युरी आलेमाव
विरोधी पक्षनेते
२७०
५ लक्षवेधी १४ शून्य तास
📊 इतर विरोधी आमदारांची कामगिरी
अॅल्टन डिकॉस्टा
काँग्रेस
२६६
४ लक्षवेधी ११ शून्य तास
वेन्झी व्हिएगस
आप
२६३
५ लक्षवेधी १४ शून्य तास
विजय सरदेसाई
गोवा फॉरवर्ड
२६३
५ लक्षवेधी १३ शून्य तास
कार्लुस फेरेरा
हळदोणा
२४८
६ लक्षवेधी ८ शून्य तास
📜 विधानसभेचे नियम
•
प्रत्येक आमदार दररोज ३ तारांकित + १५ अतारांकित प्रश्न विचारू शकतो
•
मंत्री, सभापती आणि उपसभापती प्रश्न विचारू शकत नाहीत
•
प्रश्न लॉट्सने ठरवले जातात - विरोधकांना कमी संधी