फोंडा : मोले चेकपोस्टवर कुळे पोलिसांनी पकडले गोमासाची अवैध वाहतूक करणारे वाहन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st October, 12:01 pm
फोंडा : मोले चेकपोस्टवर कुळे पोलिसांनी पकडले गोमासाची अवैध वाहतूक करणारे वाहन

मोले : आज सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी मोले चेकनाक्यावर कुळे पोलिसांची धडक कारवाई करत गोमासाची बेकायदा वाहतूक करणारे वाहन पकडले. सदर वाहन गोमासाची खेप घेऊन कर्नाटकात जात होते. याप्रकरणी लियाकत बेपारी, त्यांचा मुलगा वाहिद बेपारी व वाहनचालक शरीफ यांना ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात येत आहे.  


हेही वाचा