फोटो गॅलरी : ‘पिंक ब्युटी’ क्रिती सेनन


01st February, 09:21 pm
फोटो गॅलरी : ‘पिंक ब्युटी’ क्रिती सेनन

क्रिती सेननचित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रिती सेननचा नवा लूक समोर आला आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. गुलाबो, उफ्फ, ब्युटीफुल, क्वीन, व्वाव! आणि स्टनिंग या आणि अशा अनेक कॉमेंट क्रिती सॅननच्या फोटोंवर तिचे लाखो चाहते करताना दिसत आहेत.

हेही वाचा