करमल घाटात ट्रॉली कलंडली, वाहतूक ठप्प

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th September, 11:44 pm
करमल घाटात ट्रॉली कलंडली, वाहतूक ठप्प

काणकोण : सोमवारी रात्री पाईप घेऊन जाणारी ट्रॉली करमल घाटात पडली होती. ट्रॉली बरोबरच पाईपसुद्धा रस्त्यावर पडले होते. त्यामुळे रस्ता वाहतुकीला बंद झाला होता. रस्त्यावर पडलेली पाईप व गाडी क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. काणकोणहून मडगावच्या दिशेने व मडगावहून काणकोणच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली.


हेही वाचा