कला अकादमीची ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धा २३ डिसेंबरपासून सुरू

कला अकादमी, पणजी (Kala Academy, Goa) आयोजित ५९ वी ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धा २०२६-२७ ही २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
कला अकादमीची  ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धा २३ डिसेंबरपासून सुरू

पणजी :कला अकादमी, पणजी (Kala Academy, Goa)  आयोजित ५९ वी ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धा २०२६-२७ ही २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. वास्कोतील रविंद भवनात स्पर्धेचे सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत.


स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

दिनांक, संस्था, नाटक/लेखक

१. २३/१२/२६

श्री सोमनाथ स्पोर्टस अॅण्ड कल्चरल क्लब, मळीवाडा-पेडणे

गोमंत स्वराज्यरक्षक -डॉ. विनय मडगांवकर


२. २८/१२/२६

सिध्दिविनायक क्रिएशन, सांतीनेज-पणजी

‘यातनाघर’, रुपांतर-नारायण आशा आनंद, मूळ लेखक-एरियल डॉर्फमॅन

३. २९/१२/२६

नटरंग किएशन्स, नार्वे-डिचोली

स्मृती - प्रथमेश प्र. केरकर

४. ३०/१२/२६

स्वरसाधना सांस्कृतिक संस्था, मांद्रे-पेडणे

‘कडवे आणि रडवे’, रुपांतर-नारायण आशा आनंद, मूळ लेखक-फॅका रामे, दारिओ फो

५. ०१/०१/२७

श्री दाडोबा क्रिएशन, मोरजी-पेडणे

लिली फॉर लॉयल्टी - अॅड. सिताराम महाबळेश्वर रेडकर

६. ०४/०१/२७

परिक्रमा नॉलेज टर्मीनस, वळवई-फोंडा

‘जय भीम गोंय’, रुपांतर-युगांक नायक

७. ०५/०१/२७

अथश्री, फोंडा

गुमनाम है कोई - डॉ. स्मिता जांभळे

८. ०६/०१/२७

रुद्रेश्वर, पणजी

दोन शूर, रुपांतर - अश्वेक देसाई, मूळ लेखक जॉन स्टाइनबेक

९. ११/०१/२७

कालिका थिएटर्स, कळंगुट-बार्देश

द डार्क सोल, आधारित-इरफान मुजावर, मूळ लेखक-ऑस्कर वाईल्ड

१०. १२/०१/२७

सातेरी कलामंदिर, हंसापूर-पेडणे

ब्लडी पेजेस -श्रीपाद देशपांडे

११. १३/०१/२७

रुद्रेश्वर युवक संघ, पणजी

तुम्हाला काय वाटत? - प्रसाद अनंत खानोलकर

१२. १८/०१/२७

मांगिरीश युथ क्लब, मंगेशी-फोंडा

रंजिश ही सही, रुपांतरीत डॉ. समीर मोने मूळ लेखक फ्लोरियन झेलर

१३. १९/०१/२७

वरदांबिका कला संघ, कुर्टी-फोंडा

हिडींबा, अनुवाद-नारायण आनंद खराडे, मूळ लेखक डॉ. तन्वी कामत बांबोळकर

१४. २०/०१/२७

आघाज राईसींग ऑफ युथ, वास्को

मॅकबेथ, अनुवाद-धनश्री जाधव, मूळ लेखक-विलीयम शेक्सपियर

१५. २१/०१/२७

थियेटर फ्लेमिंगो, श्रीस्थळ-काणकोण

मूक्ति धाम, अनुवाद-कौस्तुभ नाईक, मूळ लेखक-अभिषेक मजूमदार

१६. २५/०१/२७

श्री सातेरी ब्राह्मणी संस्था, माळोली-सत्तरी

भूमिपूत्र - संजीव बर्वे

१७. ०१/०२/२७

सियावर राम, गिमोणे-डिचोली

षड्ज -अच्युत वझे

१८. ०२/०२/२७

कला शुक्लेंदू, पणजी

उबंरठ्या पलिकडे - संतोष शेटकर

१९. ०३/०२/२७

श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटयसमाज, बांदिवडे-फोंडा

अजुनही चांद रात आहे - इरफान मुजावर

प्रवेशिका रु.१००/- नाटय प्रयोगाच्या स्थळी उपलब्ध

आयोजन सहाय्य रविंद्र भवन, वास्को

कला अकादमी गोवा, कांपाल-पणजी, गोवा ४०३००१ (भारत)

दुरध्वनी क्र. ०८३२-२४२०४७१/७२/७३/७४

ईमेल: [email protected]

वेबसाईट: www.kalaacademygoa.co.in 

हेही वाचा
सर्व पहा