डिचोली बाजारात टेंपोत सापडला महिलेचा मृतदेह : खूनाचा संशय

पोलिसांचा तपास सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
41 mins ago
डिचोली बाजारात टेंपोत सापडला महिलेचा मृतदेह : खूनाचा संशय

पणजी : गोव्यातील (Goa) डिचोली बाजारात (Bicholim Market) टेंपोत (Tempo) एका महिलेचा (Woman) मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे.

यासंदर्भात पोलिसांना (Police) माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पाहणी करून वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला आहे.  

हेही वाचा