तामिळनाडू : विरुधुनगरमध्ये फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th January, 12:19 pm
तामिळनाडू : विरुधुनगरमध्ये फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. विरुधुनगर कारखान्यातून आतापर्यंत ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रसायने मिसळण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्फोट झाला व  परिणामी ६ लोकांचा मृत्यू झाला.

हेही वाचा