Goan Varta News Ad

म्हापशात गांजा हस्तगत

|
04th March 2021, 01:26 Hrs

म्हापसा बसस्थानकावर गुन्हा शाखेच्या पथकाने पांडुरंग पाखरे (४७, अहमदनगर महाराष्ट्र) यास अटक करून त्याच्याकडून ४ लाख ३४ हजारांचा ४.३४० किलो गांजा हस्तगत केला आहे. ही कारवाई गुरुवारी ४ रोजी पहाटे करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांत गुन्हा शाखेची ही सलग तिसरी मोठी कारवाई.