अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या वृद्धाला पणजी पोलिसांनी घेतले ताब्यात

43 mins ago
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या वृद्धाला पणजी पोलिसांनी घेतले ताब्यात

पणजी: एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाला पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.  

बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा