
काणकोण : माशे येथे पार्क करून ठेवलेल्या एका स्कूलबसला गुरुवारी रात्री आग लागून स्कूलबस भस्मसात झाली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बस नेहमी एस. एस. आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ पार्क करून ठेवण्यात येत होती. रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आग लागून स्कूलबस भस्मसात झाली.