जगात पुन्हा हिमयुग अवतरण्याचा धोका; भारताला जास्त धोका

संशोधकांनी केली भीती व्यक्त

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 hours ago
जगात पुन्हा हिमयुग अवतरण्याचा धोका; भारताला जास्त धोका

अमेरिका : लहरी,बदलत्या हवामानामुळेऋतुचक्रात सातत्याने होणारेबदल, पावसाळा (Rain),उन्हाळा (Summer) आणिहिवाळा (Winter) ऋतुंतबदल झाल्याने कधीही पाऊस,हिवाळ्यात गरमी,उन्हाळ्यात थंडी असेविचित्र बदल झाले आहेत.होणारे हे जागतिकहवामान बदल असेच सुरू राहिलेतर, जग पुन्हा हिमयुगात(Ice age) जाण्याचा धोकाअसल्याची भीती संशोधकांनीव्यक्त केली आहे. आणित्याचा फटका जास्त भारतालाबसणार असल्याचा धोकाहीवर्तवण्यात आला आहे.

भारतासह(India) पूर्ण जगावरऋतु बदलाचा विनाशकारी परिणामहोण्याची भीती संशोधकांनीव्यक्त केली आहे. अमेरिका(America), युरोप (Europe),ऑस्ट्रेलिया (Australia0,सौदी अरेबिया हे देशथंडी, पूर व दुष्काळअसे तिहेरी संकट झेलत आहेत.जागतिक ऋतुचक्रासंपूर्णपणे बिघडले आहे.ज्वालामुखीचे उद्रेक,पूर, चक्रीवादळअशा घटनांनी जगाला वेढले आहे.हवामानशास्त्रज्ञव तज्ञांच्या मते, क्यूबीओ(क्वासी बायनियलऑसिलेशन कोलॅप्स) चेहे ब्रेकडाउन असल्याचे म्हटलेआहे. त्याचा परिणामम्हणून पृथ्वीपासून २० ते २०किलोमीटरवर वाहत असलेला हवेचाप्रवाह विरुद्ध दिशेने झालाआहे. हवेचा प्रवाहसाधारणपणे दर २८ ते ३० महिन्यांनीदिशा बदलतो.

वादळांचेसंकट

अमेरिकेच्याहवामान खात्याने (एनओएए)जारी केलेल्याआकडेवारीनुसार, वारेसामान्यपेक्षा २ ते ३ महिनेआधीच पश्च‌िमेकडून पूर्वेकडेवेगवान पद्धतीने वळत आहे.याचा परिणाम ला निनायाच्यावर होईल व नोव्हेंबर,२०२५ ते फेब्रुवारी२०२६ पर्यंत कायम राहिल.क्युओबी तुटल्यानेवादळे नियमित होणार व त्याचातीव्र फटका भारताला बसणारअसल्याने अनुमान शास्त्रज्ञांनीव्यक्त केले आहे.

हिमस्खलनव तापमान वाढ

वातावरणबदलत असल्याने, डिसेंबरव जानेवारीत खूप थंडी असणारआहे. त्यानंतरफेब्रुवारीत तापमान अचानक५ ते ७ अंशानी वाढणार आहे.पंजाब, दिल्ली,हरियाणासह उत्तरेतीलराज्यांत धुके व काश्मीरमध्येहिमवर्षाव होणार व हिमस्खलनहोण्याचा धोका व्यक्त करण्यातआला आहे.  

हेही वाचा