जॉब वार्ता : पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटीतर्फे ३६४ रिक्त पदांची (रोजंदारीवर) घोषणा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th March, 01:47 pm
जॉब वार्ता : पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटीतर्फे ३६४ रिक्त पदांची (रोजंदारीवर) घोषणा

 पणजी : पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटीने ३६४ रिक्त पदांची (रोजंदारीवर) घोषणा  केली आहे. यामध्ये २१३ कुशल (६५० रुपये प्रतिदिन), १४३ अकुशल (५३४ रुपये प्रतिदिन), ८ अर्धकुशल (५९५ रुपये प्रतिदिन), यांचा समावेश आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ मार्च आहे.

पहा जाहिरात 

हेही वाचा