बाजार भाव : भाजीपाल्याच्या दरात चढ उतार कायम

अड्यांचे दर मात्र चढेच

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
4 hours ago
बाजार भाव : भाजीपाल्याच्या दरात चढ उतार कायम

म्हापसा : येथील बाजारपेठेत चालू आठवड्यात लसणाचा घाऊक दर ५० रूपयांनी उतरला आहे. तर  टॉमेटो, कांदा, बटाट, गाजरसह इतर पाजीपाल्यांचा दर स्थीर आहे. भाजीपाल्याचा घाऊक बाजार भाव प्रति किलो प्रमाणे टॉमेटो २५-३० रूपये, बटाटे  २०-३५ रूपये, कांदा ४०-४५ रूपये, गाजर ६० रूपये, वांगी ३० रूपये, ढब्बू मिरची ७० रूपये, कोबी २५ रूपये, कॉली प्लॉवर २५  रूपये, दुधी ३० रूपये, चिटकी ३० रूपये, मिरची ५० रूपये, मडगड मिरची ६० रूपये, आले ८० रूपये, लसूण ३००  रूपये, भेंडी ५० रूपये, लिंबू ४ रूपये नग, पालक १० रूपये जुडी, तांबडीभाजी १० रूपये जुडी, कोथिंबीर १०  रूपये मुळी, शेपू १० रूपये मुळी, कांदा पात १० रूपये मुळी, मेथी १० रूपये मुळी, मका ४० रूपयांना तीन नग, कारले ४० रूपये, दोडगी ४०  रूपये, बीट ५० रूपये, वालपापडी ५० रूपये, वाल ५० रूपये, काकडी ४० रूपये किलो , नारळ २०-५०रुपये नग.


The Goan EveryDay: Maintenance of fish, veg market to be outsourced in  Mapusa


मासळी किलोमागे सुरमई ८०० रूपये, चणाक ५०० रूपये, पापलेट  ८०० रूपये, काळी पापलेट ४००  रूपये, सुगंटा (कोळंबी) ४०० रूपये, कर्ली २५० रूपये, बांगडा १००  रूपये, टोकी २००  रूपये, लेपो २००  रूपये, खेकडे २५०  रूप़ये, खुबे-तिसर्‍या २०० रूपये, वेरली १५०  रूपये, माणक्या ४००  रूपये, दोडयारे २००  रूपये, मोडसो ४००  रूपये, मूड्डोशी ४०० रूपये, कोकार २५० रूपये.  चिकन १७०  रूपये किलो, मटन ८०० रूपये किलो व अंडी ८५  रूपये डझन.


Fish Mapusa Market Stock Photos - Free & Royalty-Free Stock Photos from  Dreamstime


टीप  : भाजीपाला, चिकन-अंडी आणि मासे यांचे दर संपूर्ण गोव्यात कमी जास्त प्रमाणात एकसारखेच आहे. 

हेही वाचा