नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली,बचावकार्यास वेग

नवी मुंबईजवळील शाहबाज गावात इंदिरा निवास नावाची इमारत कोसळली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th July, 12:23 pm
नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली,बचावकार्यास वेग

नवी मुंबई : महाराष्ट्रातील नवी मुंबईत शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. मुसळधार पावसात तीन मजली इमारत अचानक कोसळली. ज्यामध्ये अनेक लोक अडकण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफचे पथक पोहोचले. सध्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे.Navi Mumbai News : नवी मुंबई शाहबाज गावात तीन मजली इमारत कोसळली

नवी मुंबईजवळील शाहबाज गावात इंदिरा निवास नावाची इमारत कोसळली. इमारत ग्राउंड प्लससह ३ मजली आहे. पहाटे ५ वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही २ जण अडकले असण्याची शक्यता आहे. इमारत कोसळण्याचा अंदाज इमारतीतील लोकांना आधीच आला होता. त्यामुळे अनेक लोक आधीच इमारतीबाहेर पळून गेले होते. 

Navi Mumbai Building Collapse: नवी मुंबई में भारी बारिश के बीच तीन मंजिला इमारत ढही, रेस्क्यू ऑपरेशन जारी

महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली.

नवी मुंबईचे महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत आज पहाटे ५ वाजण्यापूर्वी कोसळली. सेक्टर-१९, शाहबाज गावातील ही जी+३ इमारत आहे. ती ३ मजली इमारत होती. इमारतीतून ५२ जण सुरक्षित बाहेर आले होते. .या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून अजून काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. ही इमारत १० हून अधिक वर्ष जुनी आहे, चौकशी सुरू असून इमारतीच्या मालकावर कारवाई केली जाईल.बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश, बचावकार्य  सुरु - Marathi News | Navi Mumbai 3 storey building collapses rescue  operations begin | Latest navi-mumbai News at ...

हेही वाचा