नवीन ‌जिंदाल भाजपच्या वाटेवर?


17th June 2021, 12:58 am
नवीन ‌जिंदाल भाजपच्या वाटेवर?

नवीन जिंदाल


पानीपत : हरयाणात अनेक चेहरे भाजपात सामील होण्याच्या मार्गावर असून कुरुक्षेत्र येथून दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले नवीन जिंदाल यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अलीकडेच काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश घेतला होता. आता १५ दिवसांत काँग्रेसला आणखी एक धक्का देण्याची जोरदार तयारी भाजपाने चालविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा