१८ पोलिसांच्या बदल्या

राज्य पोलीस खात्यातील १८ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सहाय्यक पोलीस ‌उपनिरीक्षक (एएसआय), हवालदार, पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. यासंदर्भातील आदेश आज शुक्रवारी जारी करण्यात आला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
१८ पोलिसांच्या बदल्या

पणजी : राज्य पोलीस खात्यातील १८ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सहाय्यक पोलीस ‌उपनिरीक्षक (एएसआय), हवालदार, पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. यासंदर्भातील आदेश आज शुक्रवारी जारी करण्यात आला.

बदली करण्यात आलेल्या पोलिसांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

नरेशकुमार साळगावकर, एएसआय (एसबी सेंटर मडगावहून कळंगुट पोलीस स्थानकात), विनोद नाईक, एएसआय (एसबी सेंटर मडगावहून टीसी मडगाव), इर्शाद वाटांगी, हवालदार (सांगे पोलीसस्थानकातून सायबर क्राईम), समीर पाटील, हवालदार (फोंडा पोलीसस्थानकातून म्हार्दोळ पोलीस स्थानक), नरेंद्र साळगावकर, हवालदार (पोलीस अधीक्षक उत्तर गोवा, पर्वरीहून पीसीआर पर्वरी), रवींद्र खांडेकर, हवालदार (वेर्णा पोलीसस्थानकातून पणजी पोलीस स्थानक), नितीन गावकर, हवालदार (जुने गोवे पोलीस स्थानकातून पणजी पोलीस स्थानकात), दिनेश मोजकर, हवालदार (एसपीसीआर पणजीहून पर्यटक पोलीस युनिट), नितीन चोडणकर (पर्यटक पोलीस युनिटमधून एस्कॉर्ट सेल, कोलवाळ), फिलीप झेवियर, हवालदार (मुरगाव पोलीस स्थानकातून हार्बर किनारपट्टी विभाग पोलीस स्थानक), विशाल नाईक, पीसी (काणकोण पोलीस स्थानकातून साळगाव पोलीस स्थानक), विजय नाईक, पीसी (सांगे पोलीस स्थानकातून हणजूण पोलीस स्थानक), सुशांत म्हामल, पीसी (टीसी मोपा विमानतळातून बीडीडीएस युनिट पणजी), न्हानू हरमलकर, पीसी (वास्को पोलीस स्थानकातून साळगाव पोलीस स्थानक), विनय कळंगुटकर, पीसी (वास्को पोलीस स्थानकातून पर्वरी पोलीस स्थानक), आनंद शिरोडकर (टीसी पणजीतून आगशी पोलीस स्थानक), विजया नाईक, एलपीसी (दाबोळी विमानळातून वास्को पोलीस स्थानक), विद्या नाईक, एलपीसी ( केपे पोलीस स्थानकातून कोलवाळ पोलीस स्थानक).  

हेही वाचा
सर्व पहा