सिकेरी-कांदोळी येथे मच्छीमारी बोटीतून समुद्रात पडून खलाशी बेपत्ता


5 hours ago
सिकेरी-कांदोळी येथे मच्छीमारी बोटीतून समुद्रात पडून खलाशी बेपत्ता

पणजी: सिकेरी-कांदोळी येथे मच्छीमारी बोटीतून  मुद्रात पडून नेरुळ येथील उमेश दाभोळकर हा खलाशी बेपत्ता झाला. समुद्रात खलाशी पडल्याची माहिती मिळताच जीवरक्षकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली आहे.

दाभोळकर यांचा समुद्र परिसरात शोध घेतला जात आहे. जीवरक्षकांकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. 


(बातमी अपडेट होत आहे.) 

हेही वाचा
सर्व पहा