Home >> गोवा >> भारतीय राखीव दलाच्या १६ कॉन्स्टेबलना हवालदार पदी बढती

भारतीय राखीव दलाच्या १६ कॉन्स्टेबलना हवालदार पदी बढती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
भारतीय राखीव दलाच्या १६ कॉन्स्टेबलना हवालदार पदी बढती

पणजी : भारतीय राखीव दलाच्या (आयआरबी) (Indian reserve batallion IRB) १६ कॉन्स्टेबलना हवालदार पदी बढती देण्यात आली आहे. त्यात खालील जणांचा समावेश आहे.

सूरज साळगावकर (आयआरबी प्रशासन, आल्तीनो), विनोदकुमार नाईक (आयआरबी, आल्तीनो), गौरीश जोगळे (आयआरबी बोर्डे कॅम्प, डिचोली), रेश्मा गावकर (आयआरबी वाघेरी कॅम्प, नवोदय, वाळपई), जयेश च्यारी (आयआरबी मल्लीकार्जुन कॅम्प, काणकोण), ब्रम्हानंद नाईक (व्हायरलेस सेक्शन, मुख्यालय, पणजी), दिनेश किनळेकर ( रोवर ड्युटी, मुख्यालय, पणजी), बंदम कुमार (आयआरबी कदंबा कॅम्प, रायबंदर), सागर नाईक (आयआरबी बोर्डे कॅम्प, डिचोली), बाऊराव घाडी (वाहतूक विभाग, पर्वरी), विष्णू शेटगावकर (वाहतूक विभाग, पर्वरी), गोपाळ पाटील (सुरक्षा युनीट, आल्तीनो, पणजी), सूर्यकांत गावस (आयआरबी कदंबा कॅम्प, रायबंदर), सुवर्णा शेटये (एस्कॉर्ट सेल, म्हापसा), रुदेश उर्फ रुद्रेश प्रभू (आयआरबी वाघेरी कॅम्प, नवोदय, वाळपई), दीपाली नाईक (सुरक्षा युनीट, आल्तीनो, पणजी) यांचा समावेश आहे.