
पणजी : भारतीय राखीव दलाच्या गोवा विभागातील (The India Reserve Battalion (IRB), Goa Cell) १२ हवालदारांना (सशस्त्र पोलीस) सहाय्यक उपनिरीक्षक पदी (एएसआय) बढती देण्यात आली आहे. या संदर्भातील जारी करण्यात आलेल्या आदेशात खालील हवालदारांना बढती देण्यात आली आहे.
गजानन झर्मेकर, आयआरबी कॅम्प, नानोडा, वाळपई. व्हियोलंडा कॅजीटन डिसोझा, कमाडंटच्या एसओ, आल्तीनो. पुनम गावकर, सेक्युरीटी युनिट, आल्तीनो, दिया किनळेकर, मध्यवर्ती कारागृह, कोलवाळ, म्हापसा. महेश गावस, विधानसभा संकुल, पर्वरी. प्रशांत नाईक, सेक्युरीटी युनिट, आल्तीनो. अरविंद यादव, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा, आल्तीनो. मॅथ्यूव डिकॉस्ता, मध्यवर्ती कारागृह, कोलवाळ, म्हापसा. सिद्धेश कोरगावकर, आयआरबी बोर्डे कॅम्प, डिचोली. नागेश गावडे, आयआरबी कदंबा कॅम्प, रायबंदर, पल्लवी सोपटे, मध्यवर्ती कारागृह, कोलवाळ, म्हापसा, सुकोरो मिरांडा (एसटी), आयआरबी कदंबा कॅम्प, रायबंदर यांचा समावेश आहे.