
पणजी :पेडणे तालुक्यातील(Pernem Taluka) मोरजी (Morjim) परिसरात पोलिसांनीअमली पदार्थविरोधी (Drugs) धडककारवाईत ४ लाख ८८ हजार रुपयेकिंमतीचा ४८८ ग्राम चरस जप्तकेला. याप्रकरणीमांद्रे पोलिसांनी (MandremPolice) प्रेमचंद्र मिश्रा(५१ वर्षे) यालाअटक केली आहे.
पोलीसउपनिरीक्षक कुणाल नाईक यांनीदिले्या तक्रारीवरून ही कारवाईकरण्यात आली. पोलिसांनीकाचेलेवाडा, मोरजीयेथील मोरजी येथे मैदानाजवळ१८ एप्रिल रोजी २.४०ते ५ दरम्यान सापळा रचून संशयितप्रेमचंद मिश्रा याला ताब्यातघेतले. तपासणी केलीअसता त्याच्याकडे काळसर रंगाचाचिकट पदार्थ जप्त करण्यातआला असून, तो चरस(Charas) असल्याचा संशयआहे. याप्रकरणीपुढील तपास पोलीस उपनिरीक्षकप्रतीक गारुडी करीत आहे.