म्हापसा हाणामारीप्रकरणी ४ स्थानिकांना तर ३ पर्यटकांना अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14 mins ago
म्हापसा हाणामारीप्रकरणी ४ स्थानिकांना तर ३ पर्यटकांना अटक

म्हापसा: (Goa) म्हापसा (Mapusa) येथील टॅक्सी स्टॅंडवर(Taxi stand) झालेल्याहाणामारी प्रकरणी पोलिसांनी४ स्थानिक तर कर्नाटकातील ३पर्यटकांना अटक केली.

म्हापसायेथे हाणामारी झाली होती.त्यात स्थानिक व पर्यटक(Tourist) म्हणून कर्नाटकातून(Karnataka) आलेले काहीजणभिडले होते. याघटनेचा व्हिडीओ सामाजीकमाध्यमांवर (Social Media) व्हायरलझाला होता. त्याच्याआधारे पोलिसांनी कारवाई करीत४ स्थानिक तर ३ कर्नाटकातीलपर्यटकांना अटक केली.

दरम्यान,याप्रकरणी पोलीस(Police) अधिक तपास करीतअसून, दोन्ही बाजूच्याजबान्या नोंदवून घेणे सुरूआहे.  

हेही वाचा