कळंगुट येथील ‘स्प्रिंग बीच कॉटेजिस रिसॉर्ट’ला आग : तीन कॉटेजिस जळून खाक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
52 mins ago
कळंगुट येथील ‘स्प्रिंग बीच कॉटेजिस रिसॉर्ट’ला आग : तीन कॉटेजिस जळून खाक

पणजी :गोव्यातील (Goa)तिवायवाडा, कळंगुट(Calangute) येथील ‘स्प्रिंगबीच कॉटेजिस रिसॉर्ट’ला पहाटे५.३० वाजता भीषण आग(Fire) लागली. त्यातआठ पैकी तीन कॉटेजिस जळूनभस्मसात झाल्या. पाचकॉटेजिस आगीपासून वाचवण्यातअग्निशमन दलाला यश आले.

आग लागल्याचीमाहिती मिळताच अग्निशमन दलघटनास्थळी पोहोचले. आगीचीभीषणता पाहता म्हापसा व पिळर्णयेथील अग्निशामक दलाचे बंबमागवून घेण्यात आले. त्यांनीशर्थीचे प्रयत्न करून आगविझवली.

त्यामुळेपाच कॉटेजिस व इतर मालमत्ताआगीपासून वाचवणे शक्य झाले.शॉर्टसर्कीटमुळे आगलागल्याची शक्यता वर्तवण्यातयेत आहे. ‘स्प्रिंगबीच कॉटेजिस रिसॉर्ट’ आगुस्तीनफर्नांडिस यांच्या मालकीचेआहे. आग नेमकी कशीलागली याचा शोध अग्न‌िशमन दलघेत आहे.