पाच सहाय्यक उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पाच सहाय्यक उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

पणजी : गोवा पोलीस खात्यातील (Goa Police Department) पाच सहाय्यक उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) बढती देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.

उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकांची नावे खालील प्रमाणे आहेत.

उषा मुरगांवकर (एसटी), (सध्या फातोर्डातील वाहतूक विभागात कार्यरत), दयानंद काजुमोळकर (एसटी), (सध्या  कुळे पोलीस स्थानकात कार्यरत),  निलेश गांवकर (एसटी), (सध्या पर्वरी पोलीस स्थानकात कार्यरत), कासिम शिंगणगुट्टी (सध्या दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकात कार्यरत). अॅनी गलाटगे (सध्या कार्यरत एसबी केंद्र, वास्को) यांचा बढती मिळालेल्यांत समावेश आहे.बढती मिळण्याबरोबरच त्यांच्या वेतनात ही वाढ झाली आहे. 

हेही वाचा