कार्निव्हलमुळे पर्यटनासह अर्थव्यवस्थेलाही हातभार : किंग मोमो सेड्रीक

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10th January, 12:40 pm
कार्निव्हलमुळे पर्यटनासह अर्थव्यवस्थेलाही हातभार : किंग मोमो सेड्रीक

मडगाव : कार्निव्हलमुळे (Carnival) पर्यटन (Tourism) वाढीसाठी मदत होत असतानाच राज्याच्या महसुलात (Revenue) वाढ होण्यासाठीही महत्त्वाचा ठरतोकार्निव्हलमुळे गोव्यातील (Goa) संस्कृती (Culture) व सांस्कृतिक वारसा जगभरात पोहोचण्यास हातभार लागतोअसे मत किंग मोमो (King Momo) सेड्रीक कॉस्ता यांनी व्यक्त केले.

यावर्षी कार्निव्हलसाठी किंग मोमो म्हणून मडगावातील सेड्रीक कॉस्ता यांची निवड करण्यात आलेली आहेसेड्रीक कॉस्ता यांनी सांगितले कीपर्यटन विभागाकडून यावर्षीच्या कार्निव्हल मिरवणुकीसाठी किंग मोमो म्हणून निवडीसाठी अर्ज मागवलेले होतेसहा जणांचे अर्ज किंग मोमोसाठी सादर झालेले होतेचांगले उमेदवार असल्याने ही निवड फार कठीण अशी होतीही निवड प्रक्रिया पारदर्शकपणे झालेली आहेगोवा पर्यटन विभागाने किंग मोमोसाठी आपली निवड करणे ही आनंदाची गोष्ट ठरलेली आहेगोव्यातील कार्निव्हल हा लोकांना उत्सवाचे दिन घेऊन येतोराज्यात व परदेशातही हा कार्निव्हल लोकप्रिय आहेपरदेशातील पर्यटकही कार्निव्हल पाहण्यासाठी येत असतातअसे ते म्हणाले.

यावर्षी पर्यटन विभाग कार्निव्हल दरवर्षा पेक्षा वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याच्या प्रयत्नात आहेतजे चित्ररथ असतील तेही वेगवेगळ्या विषयांवरील असतीलहा कार्निव्हल लोकांचा उत्सव होणार आहेसमाजातील सर्व घटकांना समाविष्ट करुन घेत आनंददायी असा कार्निव्हल असेलअसेही से

हेही वाचा