दोघा पोलीस निरीक्षकांची बदली


5 hours ago
दोघा पोलीस निरीक्षकांची बदली

पणजी : गोवा पोलीस सेवेतील (Goa Police) दोघा पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. कोलवा (Colva) पोलीस स्थानकाचे निरीक्षक विक्रम नाईक यांची वाळपई (Valpoi) पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक विदेश शिरोडकर यांची कोलवा पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. 


हेही वाचा