Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता | 31st May, 09:20 pm
गोव्यातील हवामान अद्यतन
गोव्यात शनिवारी पावसाने उघडीप दिली असून, बहुतेक ठिकाणी कडक ऊन पडल्याने तापमानात वाढ झाली आहे. हवामान खात्याने १ आणि २ जून रोजी मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असून या दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
पणजी कमाल तापमान
३३°C
३ अंशांनी वाढ
पणजी किमान तापमान
२८°C
१.६ अंशांनी वाढ
२४तास पाऊस
१.२mm
सरासरी
पुढील ५ दिवसांचा अंदाज
१ जून
🌧️
मध्यम पाऊस
यलो अलर्ट
२ जून
🌧️
मध्यम पाऊस
यलो अलर्ट
३ जून
⛅
तुरळक पाऊस
४ जून
⛅
तुरळक पाऊस
५ जून
⛅
तुरळक पाऊस
पावसाची स्थिती
सरासरी पाऊस (१ मार्च - ३१ मे)
२६.८ इंच
गतवर्षीचा पाऊस
४.६४ इंच
वाढीचे प्रमाण
८५६%
प्रमुख ठिकाणांचा पाऊस (इंच मध्ये)
केपे
३३.५९"
मडगाव
३२.६७"
सांगे
२८.६३"
धारबांदोडा
२७.७०"
म्हापसा
२७.६४"
पणजी
२५.१०"
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच पटींहून अधिक पावसाची नोंद झाली असून, १ मार्च ते ३१ मे या कालावधीत राज्यात सरासरी २६.८ इंच पावसाची नोंद झाली आहे.