गोवा पोलीस : ३३ उपनिरीक्षकांसह २६६ पोलिसांच्या बदल्या

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th March, 03:56 pm
गोवा पोलीस : ३३ उपनिरीक्षकांसह २६६ पोलिसांच्या बदल्या

पणजी : गोवा पोलीस खात्याच्या ३३ उपनिरीक्षकांसह २६६ पोलिसांच्या बदल्या करण्यात आला आहे. याबाबत मुख्यालय अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्याकडून आदेश जारी करण्यात आला आहे.

पहा बदली झालेल्यांची नावे : 






हेही वाचा