Goan Varta News Ad

६ पालिका आणि पणजी महापालिकेसाठी ५०१ उमेदवारी अर्ज

नगरपालिका निवडणूक

|
04th March 2021, 03:16 Hrs

नगरपालिका निवडणूक  

६ पालिका आणि पणजी महापालिकेसाठी ५०१ उमेदवारी अर्ज

पणजी : 

सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी ३८१ उमेदवारी अर्ज. डिचोली ८३, वाळपई ४०, पेडणे ४९, कुंकळी ८६, कुडचडे-काकोडा ६४ आणि काणकोणसाठी ५९ उमेदवारी अर्ज. पणजी महापालिकेच्या ३० प्रभागांमधून १२० उमेदवारी अर्ज दाखल. शुक्रवार ५ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी आणि ६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस. २० मार्चला मतदान आणि २२ मार्चला मतमोजणी.