नावेलीत काँग्रेसकडून रास्ता रोको

जलवाहिनीचे नुकसान करणाऱ्या मोबाईल कंपनीविरोधात कारवाईची मागणी


02nd February 2018, 07:01 pm
नावेलीत काँग्रेसकडून रास्ता रोको

नावेली येथे पॉवरहाऊसच्या मागील बाजूस असलेल्या मुख्य जलवाहिनीचे मोबाईलकंपनीकडून नुकसान झाल्याने स्थानिकांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झालाआहे. खोदकाम करून जलवाहिनीचे नुकसान करणाऱ्या मोबाईल कंपनीवर कारवाई करावी, अशीमागणी करत काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले. खोदकामासाठी कंंपनीने परवानगी घेतली नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला. काँग्रेसचे आमदार लुईझिनफालेरो यावेळी उपस्थित होते.

मोबाईल सेवा देण्यात आघाडीवर असलेल्या या कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचीमागणी यावेळी करण्यात आली.