
पणजी : गोव्यातील (Goa) सरकारी माध्यमिक विद्यालयांमध्ये (Government High School) ९३ साहाय्यक शिक्षकांची हंगामी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने (Education Department) या शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यासोबतच त्यांना संबंधित विद्यालयांमध्ये नियुक्त केले आहे. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना आदेश मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत संबंधित शाळेत रुजू होणे अनिवार्य आहे.
सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न विधानसभा अधिवेशनातही आमदारांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारने ही भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे.
नियुक्त शिक्षक आणि त्यांची नियुक्ती ठिकाणे:
कनका तारी (सरकारी हायस्कूल, फोंडा), गौरव किन्नेरकर (मल्टिपर्पज हायस्कूल, मडगाव), श्वेता तळकर (सरकारी हायस्कूल, मुळगाव), आरती नाईक (सरकारी हायस्कूल, वास्को), सुश्मिता परूळेकर (सरकारी हायस्कूल, आगरवाडा), श्रेया तारी (सरकारी हायस्कूल, शेळप-खुर्द, सत्तरी), तृप्ती बांदेकर (सरकारी हायस्कूल, झुवारीनगर), आर्लेना वेल्स (सरकारी हायस्कूल, मेणकुरे, डिचोली), माबल आगुस्तीन (सरकारी हायस्कूल, नावेली, साखळी), सिद्धेश राऊत (सरकारी हायस्कूल, अडवइ, सत्तरी), वृक्षा करमली (सरकारी हायस्कूल, मायणा, केपे), सिमोनी म्हांबरे (सरकारी हायस्कूल, कोळंब, रिवण), प्राची गावडे (सरकारी हायस्कूल, वाळपई), श्रुती नाईक (सरकारी हायस्कूल, सुर्ला, डिचोली), साईश्वर आसोलकर (सरकारी हायस्कूल, मुळगाव), शोहिनी कवळेकर (सरकारी हायस्कूल, धावशिरे, तिस्क), दिव्या नाईक (सरकारी हायस्कूल, साळ, डिचोली), पूजा नाईक (सरकारी हायस्कूल, गुळेली, सत्तरी), प्रविता गावकर (सरकारी हायस्कूल, कुर्डी, सांगे), रूफीला सनदी (सरकारी हायस्कूल, नांदोडा, रेवोडा), चिन्मयी फडते (सरकारी हायस्कूल, कासारपाल, डिचोली), महिमा रायकर (सरकारी हायस्कूल, मायणा, केपे), प्रज्ञा कपिलेश्वरकर (सरकारी हायस्कूल, धावशिरे, तिस्क), शुभम नाईक गावकर (सरकारी हायस्कूल, नावेली, साखळी), प्रियांका नाईक (सरकारी हायस्कूल, होंडा, सत्तरी), साईराज तारी (सरकारी हायस्कूल, गिरी, बार्देश), प्रियांका नाईक (सरकारी हायस्कूल, कुंडई, फोंडा), दीपा रायकर (आंबावली, केपे), सेजल तळसेकर (बोर्डा, मडगाव), अश्विता तारी (जांबावली, सांगे), पृथ्वी नाईक (धावशिरे, तिस्क), शिवानी वेरेकर (शेल्डे, केपे), वृद्धी लोटलीकर (शिरदोण, तिसवाडी), गौरी नाडकर्णी (बेतोडा, फोंडा), धरेश नाईक (श्रीस्थळ, काणकोण), मिलन साखरदांडे (साळ, डिचोली), रोहन तांबोसकर (तोरसे, पेडणे), अभिषेक कांदोळकर (मेणकुरे, डिचोली), वैभवी हरमलकर (केरी, सत्तरी), यशस्वी नायक (मुळगाव, डिचोली), आकांक्षा नाईक (नादोडा, रेवोडा), दिव्या सांगोडकर (नावेली, साखळी), श्रद्धा शिरोडकर (केरी, सत्तरी), लीयांडर डिमेलो (मायणा, केपे), प्रेरणा फर्नांडिस (जांबावली, सांगे), मानसी देसाई (श्रीस्थळ, काणकोण), रिया म्हापणे (कुडचिरे, डिचोली), तेजल नायक (आगरवाडा, पेडणे), अभिलाश सिनारी (वाळपई, सत्तरी) स्टीफन वाझ (मळकर्णे, केपे), रूतिक गावडे (सावर्डे, सत्तरी), दिव्यता चोपडेकर (मेणकुरे, डिचोली), माधवी प्रियोळकर (साळ, डिचोली), आदिती गडेकर (नावेली, साखळी), अमीत ठाकूर (आंबेडे, नगरगाव), अनघा राऊत देसाई (वास्को), मेघन बार्रेटो (धावशिरे, तिस्क), सोनल च्यारी (आगरवाडा, पेडणे), श्रुती रायकर (अस्नोडा, डिचोली), अनुशा कुंदे (दोना पावल), स्मृती सिनारी (केरी, सत्तरी), रेश्मा परब (पिसुर्ले, सत्तरी), प्रज्योती सावंत देसाई (मळकर्णे, केपे), लक्तिशा गावडे (कुंभारजुवा), स्वाती मडकईकर (नादोडा, रेवोडा), कविता खरात (कोळंब, रिवण), दर्शना कुंडईकर (मेणकुरे, डिचोली), संजना साळगावकर (चांदेल, पेडणे), सिद्धी गाड (सुर्ला, डिचोली), करिष्मा राऊळ (मेणकुरे, डिचोली), साईश संझगिरी (जुवारीनगर), सुचिता कुबल (चांदेल, पेडणे), सुप्रिता नाईक (काले, सांगे), ऐश्वर्या देसाई (मोरपिर्ला, केपे), संजना रायकर (आमोणा, डिचोली), सविता वेर्णेकर (शिरगाव, अस्नोडा), भूतनाथ वेळीप (श्रीस्थळ, काणकोण), अस्मिता परवार (नावेली, साखळी),गायत्री वराडकर (पाळे, शिरदोण), नियंती नाईक (धावशिरे, तिस्क), स्पृहा मालवणकर (मार्ले, सत्तरी), शुबर्ट फर्नांडिस (रिवण, सांगे), दिव्येश सिनाय भोसले (मुळगाव, डिचोली), फिबील आंद्राद (पाडी, केपे), प्रतीक्षा वेळीप (सरकारी हायस्कूल, आगोंद, काणकोण), राजेश गावकर (सरकारी हायस्कूल, सादोळशे, काणकोण), अश्विनी नाईक (सरकारी हायस्कूल, वाळकिणी, सांगे), भक्ती पागी (सरकारी हायस्कूल, गावडोंगरी, काणकोण), महेश हळर्णकर (सरकारी हायस्कूल, तोरसे, पेडणे), अंकीता नाईक (सरकारी हायस्कूल, गुळेली, सत्तरी), मानसी धावसकर (सरकारी हायस्कूल, मांगोरहिल, वास्को), रजत हेगडे ( सरकारी हायस्कूल, काले, सांगे) आणि काजोल नाईक (सरकारी हायस्कूल, दवर्ली, सासष्टी). शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.