मिरामार येथे कामगाराचा मृत्यू; विजेचा धक्का बसल्याचा संशय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
38 mins ago
मिरामार येथे कामगाराचा मृत्यू; विजेचा धक्का बसल्याचा संशय

पणजी : मिरामार (Miramar)  येथील भाऊसाहेब बांदोडकर समाधी स्थळावर नूतनीकरणाचे काम करणाऱ्या कामगाराचा (Worker) मृत्यू झाला. उघड्या विद्युत वाहिनीमुळे विजेचा धक्का लागून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस (Police) या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


(बातमी अपडेट होत आहे.)

हेही वाचा