
साखळी : आमोणा-खांडोळा (Amona-Khandola) पुलानजीक (Bridge) खांडोळाच्या बाजूने कारला अपघात झाला. कार (Car) चालक डॉक्टरचा डोळा लागल्याने गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्या शेजारी पलटी झाली. यात ते किरकोळ जखमी झाले. गाडीत अन्य कुणी नव्हते तर डॉक्टर एकटेच होते. कार खांडोळा येथून आमोणाच्या बाजूने जात होती.
पुलानजीक खांडोळाच्या बाजूने कारला अपघात झाला. कार चालक डॉक्टरचा डोळा लागल्याने गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्या शेजारी पलटी झाली. यात ते किरकोळ जखमी झाले. गाडीत अन्य कुणी नव्हते तर डॉक्टर एकटेच होते. कार खांडोळा येथून आमोणाच्या बाजूने जात होती.