न्यायमूर्ती सूर्य कांत बनणार नवे सर्वोच्च न्यायाधीश

सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिफारस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
न्यायमूर्ती सूर्य कांत बनणार नवे सर्वोच्च न्यायाधीश

  नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश भूषण गवई लवकरच सेवावृत्त होणार आहेत. त्यामुळे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत (Surya Kant)  यांची शिफारस केली आहे. शिफारसीचे पत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कायदा मंत्रालयाकडे (Law Ministry ) पाठवले आहे. 

सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) २३ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर वरिष्ठता नियमाप्रमाणे न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे (Bharat ) ६३ वे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.


हेही वाचा