•
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) विविध ६६ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, यासाठी २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. यातील ४८ जागा रजा काळातील रिक्त पदे म्हणून, तर १८ जागा एका वर्षाच्या कंत्राटी तत्त्वावर भरल्या जाणार आहेत. सर्वाधिक ४० जागा स्टाफ नर्सच्या आहेत.
💼
विविध पदांसाठी भरती
थेट मुलाखतींद्वारे निवड
स्टाफ नर्स (४० जागा)
मुलाखत: २३ सप्टेंबर, सकाळी १० वा.
वेतन: ₹ ४४,५०० (मासिक)
पात्रता: बीएससी नर्सिंग किंवा समतुल्य.
वेतन: ₹ ४४,५०० (मासिक)
पात्रता: बीएससी नर्सिंग किंवा समतुल्य.
कंत्राटी पदे (१८ जागा)
• भूलतज्ज्ञ सहायक (५)
• कनिष्ठ कॅथ लॅब तंत्रज्ञ (४)
• लॅब तंत्रज्ञ (४)
• स्पीच पॅथोलॉजिस्ट (३), ऑडिओलॉजिस्ट (२)
• कनिष्ठ कॅथ लॅब तंत्रज्ञ (४)
• लॅब तंत्रज्ञ (४)
• स्पीच पॅथोलॉजिस्ट (३), ऑडिओलॉजिस्ट (२)
रजा काळातील पदे (८ जागा)
• फिजिओथेरपिस्ट (२)
• कनिष्ठ लिपिक (LDC) (२)
• मेडिको सोशल वर्कर (१)
• कनिष्ठ तंत्रज्ञ (२), डायलिसिस तंत्रज्ञ (१)
• कनिष्ठ लिपिक (LDC) (२)
• मेडिको सोशल वर्कर (१)
• कनिष्ठ तंत्रज्ञ (२), डायलिसिस तंत्रज्ञ (१)
✅
सर्व पदांसाठी आवश्यक अटी
सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच, सर्व उमेदवारांना कोकणी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.