कोलवाळ कारागृह : गैरप्रकारांची चौकशी करण्याचे डीजीपींना निर्देश

वकील संरक्षण विधेयकासहीत अध्यादेशांच्या विधेयकांना मान्यता

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
कोलवाळ कारागृह : गैरप्रकारांची चौकशी करण्याचे डीजीपींना निर्देश

पणजी: कोलवाळ कारागृहातीलअमलीपदार्थांच्या तस्करीसहीतमहाग दरात जेवण देणे तसेच इतरगैरप्रकारांची पोलीसमहासंचालकांमार्फ चौकशीहोणार. पोलीसमहासंचालकांना कारागृहाचीपाहणी करून चौकशी अहवाल सादरकरण्याचे निर्देश दिले असल्याचेमुख्यमंत्री डॉ. प्रमोदसावंत यांनी सांगितले.

मंत्रीमंडळ बैठकीनंतरपत्रकारांशी बोलताना त्यांनीही माहिती दिली. कोलवाळकारागृहात अमलीपदार्थ तस्करीचेप्रकार उघडकीस आले आहेत.कारागृहात कैद्यांसाठीजी फळे देतात त्यांचा वाईनतयार करण्यासाठी वापर करण्यातयेतो, असा आरोप आहे.कोलवाळ कारागृह आतापोलीस खात्याच्या अखत्यारीतआणण्यात आले आहे. कारागृहातीलव्यवहारांची चौकशी करून अहवालसादर करण्यास मी पोलीसमहासंचालकांना सांगितलेअसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

वकीलसंरक्षण विधेयकासहीत इतरविधेयकांना मान्यता

येत्याअधिवेशनात गोवा वकील संरक्षणविधेयक सरकारमार्फत सादरहोणार. या विधेयकालामंत्रिमंडळाने मान्यता दिलीआहे. माझा फ्लॅटयोजनेसाठी सरकारने सहकारकायद्यात दुरूस्ती करणाराअध्यादेश जारी केला आहे.या अध्यादेशाला अनुसरूनकायद्यात दुरूस्ती करण्यासाठीच्याविधेयकांना मंत्रिमंडळानेमान्यता दिली आहे. मुख्यमंत्रीडॉ. प्रमोद सावंतयांनी ही माहिती दिली.

हेही वाचा
सर्व पहा