अव्वल कारकून, तलाठी, पंचायत सचिव पदांचा सीबीटी निकाल जाहीर

पणजी: कर्मचारी भरतीआयोगाने अव्वल कारकून,माहिती साहाय्यक,उद्योग निरीक्षक,स्टोर कीपर, पंचायतसचीव, तलाठी यापदांसाठी घेतलेल्या पहिल्यासीबीटीचा (CBT) हंगामीनिकाल जाहीर केला आहे. निकालआयोगाच्या संकेतस्थळावरअसून; निकालाविषयीच्यातक्रारी किंवा हरकती इमेलवरघेतल्या जाणार नाहीत.तक्रारींविषयी अर्जभरून तो शुल्कासहीत ७ मे पर्यंतसादर करावा लागणार, असेआयोगाने कळवले आहे.
कर्मचारीभरती आयोगाने (Goa State Staff selectioncommission) पंचायत सचीव(Panchayat secretary) (२६ पदे),तलाठी (३०पदे), एकाऊंट क्लार्क(१२ पदे) अव्वलकारकून (१२ पदे)सहीत इतर पदांसाठी ५डिसेंबर, २०२५ रोजीजाहिरात दिली होती. त्यातूनलॅबोरेटरी असीस्टंट,इन्वेस्टीगेटर तसेचइतर पदे होती. यापूर्वीतलाठी, पंचायत सचीव,एकाऊंट क्लार्क यापदांसाठी पहिली सीबीटी परीक्षा२५, २६ एप्रिल आणि२, ३ मे, २०२६या दिवसांत झाली. यापरीक्षांचा हंगामी निकालजाहीर झाला आहे.
परीक्षेतीलनिकालाविषयी तक्रारी किंवाहरकती असल्यास ते अर्ज भरून७ मे २०२६ पर्यंत सादर करणेआवश्यक आहे. इमेलवरआलेल्य तक्रारींचा आयोग विचारकरणार नाही. तक्रारींच्याअर्जाचा नमुना संकेतस्थळावरउपलब्ध आहे, असेआयोगाने कळवले आहे.