अकरावी स्व. किशोरीताई हळदणकर स्मृती राज्यस्तरीय महिला संगीत नाट्यस्पर्धा.

पणजी : राजीव कला मंदिर, फोंडा (Rajiv Kala Mandir, Ponda) आयोजित स्व. किशोरी ताई हळदणकर स्मृती प्रित्यर्थ अकरावी अखिल गोवा (Goa) महिला संगीत नाट्यस्पर्धा २०२५-२६ बरीच गाजली. या स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.
प्रथम : नाटक; संगीत भास्करा तुझा सुत मृत्युंजय!, देवताई कला क्रियेशन मडकई.
द्वितीय : नाटक; संगीत चंद्रहास, श्री महादेव नाट्यमंच आगरवाडा, पेडणे.
तृतीय : नाटक; संगीत संत सावतामाळी, केळबाई कुडणेश्वर संगीत संस्था, कुडणे.
उत्तेजनार्थ प्रथम : नाटक; संगीत घनश्याम नयनी आला, अ. कलासृष्टी बांदोडा, फोंडा.
उत्तेजनार्थ द्वितीय : संगीत ययाती देवयानी, धरणी कलासृष्टी, मेरशी.
उत्तेजनार्थ तृतीय :संगीत गजचर्म धारी, शांतादुर्गा महिला संघ, कुंभारजुवा, सुरुचेभाट.
उत्कृष्ट दिग्दर्शन
प्रथम : सुशांत नाईक, भास्करा तुझा सुत मृत्युंजय! देवताई कला क्रियेशन मडकई.
द्वितीय : गोविंद नाईक, सं. चंद्रहास, महादेव नाट्यमंच, पेडणे.
तृतीय : विष्णू गावस, सं. सावता माळी, केळबाई कुडणेश्वर संगीत संस्था, कुडणे.
उत्कृष्ट अभिनय, स्त्री भूमिकेसाठी
प्रथम : मृगया फडते, देवयानी, ययाती-देवयानी, धरणी कलासृष्टी मेरशी.
द्वितीय : मुस्कान कामत, लवंगलतिका, घनश्याम नयनी आला, अ कलासृष्टी, बांदोडा, फोंडा.
तृतीय : स्नेहल कारखानिस, विषया, सं. चंद्रहास, महादेव नाट्यमंच, आगरवाडा, पेडणे.
उत्कृष्ट अभिनय, पुरुष भूमिकेसाठी
प्रथम : श्रावणी नाईक, अर्जुन, भास्करा तुझा सुत मृत्युंजय, देवताई कला क्रियेशन.
द्वितीय : दिपश्री नाईक, ययाती, ययाती- देवयानी, धरणी कलासृष्टी, मेरशी.
तृतीय : दिप्ती परब, गजासुर, गजचर्म धारी, शांतादुर्गा कलासंघ, कुंभारजुवा.
उत्कृष्ट नेपथ्य
प्रथम : चेतन गावडे, वेदांग नाईक, भास्करा, तुझा सुत मृत्युंजय, देवताई कला क्रियेशन.
द्वितीय : देवराज माजीक, संत सावता माळी, केळबाई कुडणेश्वर.
उत्कृष्ट प्रकाशयोजना
प्रथम : विजय रेमजे, रत्नाकर साळगावकर, भास्करा, तुझा सुत मृत्युंजय, देवताई कलाक्रियेशन.
द्वितीय : वैभव नाईक, सं. चंद्रहास, महादेव नाट्यमंच.