महायुती सरकारच्या शपथविधीसाठी 'या' महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण
मुंबई: महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच, महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी आणि अडचणीत टाकणाऱ्या मंत्र्यांना यावेळी डच्चू दिला जाण्याची शक्यता असल्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. त्यात आता मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागू शकते, अशी संभाव्य नावे समोर आली आहेत.
तसेच भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपशासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
एकनाथ शिंदे
दादा भुसे
शंभुराज देसाई
गुलाबराव पाटील
अर्जुन खोतकर
संजय राठोड
उदय सामंत
भाजपचे संभाव्य मंत्री
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
अतुल भातखळकर
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
राहुल कुल
चंद्रशेखर बावनकुळे
सुधीर मुनगंनटीवार
संजय कुटे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य नावे
अजित पवार
आदिती तटकरे
छगन भुजबळ
दत्ता भरणे
धनंजय मुंडे
अनिल भाईदास पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
इंद्रनिल नाईक
मकरंद पाटील
राहुल ढिकले
गिरीश महाजन
जयकुमार रावल
मेघना बोर्डीकर
पंकजा मुंडे
अतुल सावे
राणा जगजीतसिंह पाटील
'या' नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण
योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार
प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम
विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ
प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा
भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात
नायब सिंह सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा
मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
कॉनराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय
भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान
मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा
पुष्कर सिंह धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड
संत महंतांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
नरेंद्र महाराज नानीद
नामदेव शास्त्री, भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन
गौरांगदास महाराज, इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज
जैन मुनी लोकेश