पंचायत संचालकपदी सगुण वेळीप यांची नियुक्ती

नागरी सेवेचे वरिष्ठ अधिकारी सगुण वेळीप पंचायत संचालकपदी तर मंगलदास गावकर यांची हस्तकला आणि वस्त्रोद्योग खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
55 mins ago
पंचायत संचालकपदी सगुण वेळीप यांची नियुक्ती

पणजी : नागरी सेवेचे वरिष्ठ अधिकारी सगुण वेळीप (Sagun VeliP) पंचायत संचालकपदी तर मंगलदास गावकर  यांची हस्तकला आणि वस्त्रोद्योग खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गोवा नागरी सेवा मधील वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सगुण वेळीप यांची पंचायत संचालनालयाच्या संचालकपदी, तर मंगलदास गावकर यांची हस्तकला, वस्त्रोद्योग खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा