सात एकेंना मामलेदार कॅडरमध्ये बढती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14 hours ago
सात एकेंना मामलेदार कॅडरमध्ये बढती

पणजी : गोवा प्रशासनातील सात एकेंना (अव्वल कारकून) मामलेदार कॅडरमध्ये बढती देण्यात आली आहे. यासंदर्भात खात्याअंतर्गत बढती समितीने गोवा लोकसेवा आयोगाला (Goa Public Service Commission) शिफारस केली होती. बढती देण्यात आलेल्या यादीत खालील अव्वल कारकून आहेत. 

शैलेश कोठावळे, रोहन आर. नाईक, कार्ला कोस्तांसिओ परेरा, कुंदन गडेकर, संपदा प्रसाद फळदेसाई, निलेश साळगावकर, संजीव सिंगणापुरकर (एससी) यांचा समावेश आहे

हेही वाचा