
पणजी : गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत मतमोजणी सुरू आहे.
विजयी उमेदवार खालील प्रमाणे आहेत.
होंडा मतदारसंघात भाजपचे नामदेव च्यारी विजयी झाले.

दवर्ली मतदारसंघात कॉंग्रेसचे फ्लोरियाना फर्नांडिस विजयी झाले.

लाटंबार्से मतदारसंघात भाजपचे पद्माकर मळीक विजयी झाले आहेत.

कळंगुटमधून फ्रान्झेला रॉड्रीगीश विजयी, भाजप
शिवोलीतून महेश्वर गोवेकर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
उसगाव-गांजे मतदारसंघातून भाजपच्या समिक्षा नाईक विजयी झाल्या.

सांताक्रुझ मतदारसंघात आरजीपीच्या एस्पेरन्सा ब्रागांझा यांनी विजय मिळवला.
शेल्डेत भाजपचे सिद्धार्थ गांवस देसाई विजयी झाले.

कवळे मतदारसंघातून मगोचे गणपत नाईक विजयी.

हरमल मतदारसंघातून राधिका पालयेकर (अपक्ष) विजयी.
खोला मतदारसंघातून काँग्रेसच्या सुमित्रा पागी विजयी.
सांखवाळ मतदारसंघातून भाजपचे सुनिल गावस विजयी झाले.
गिर्दोली मतदारसंघातून काँग्रेसचे संजय वेळीप विजयी.