फोंडा : कुंडई येथे दोन कंटेनरमध्ये टक्कर होऊन रस्त्यावर पसरला ऑइल पेंट

त्यावरून घसरल्याने तीन दुचाकींचा अपघात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
फोंडा : कुंडई येथे दोन कंटेनरमध्ये टक्कर होऊन रस्त्यावर पसरला ऑइल पेंट

पणजी : मानशी-कुंडई येथे दोन कंटेनरमध्ये टक्कर झाल्याने उद्भवलेल्या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात ऑइल पेंट सांडला.  



दरम्यान, यामुळे रस्ता निसरडा बनल्याने येथून जाणाऱ्या तीन दुचाकी घसरून पडल्या. या घटनेत नजीकच्या दोन दुकानांचे देखील नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.  

 

बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा