पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ६० टक्क्यांवरून ६३ टक्के करण्यात आला आहे. ही वाढ जुलैपासून लागू होणार आहे. (Government (Goa) employees diwali blooms : DA increases by 3 percent).
नवीन डीएची रक्कम नोव्हेंबरपासून दिली जाणार असून जुलैपासूनची थकबाकीही दिली जाईल, असे आदेशात म्हटले आहे. दिवाळीच्या दिवसांत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.


