डिसेंबरपर्यंत ८ ते ९ खाण ब्लॉक्सचा लिलाव!

गोव्यात (Goa Mining) डिसेंबरपर्यंत आणखी ८ ते ९ खाण ब्लॉकांचा लिलाव करण्यात येणार आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
डिसेंबरपर्यंत ८ ते ९ खाण ब्लॉक्सचा लिलाव!

पणजी : गोव्यात (Goa Mining)  डिसेंबरपर्यंत आणखी ८ ते ९ खाण ब्लॉकांचा लिलाव करण्यात येणार आहे. आतापर्यंत १७ खाण ब्लॉकांचा लिलाव झाला असून, खाण परवानगीपत्रे जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी पर्यावरणीय आणि वनविषयक मंजुरींची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. खाण आणि भूगर्भ संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा
सर्व पहा