मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून १४ फुटबॉलपटू निलंबित

क्राईम ब्रँचकडे अहवाल जाणार; कथित मॅच फिक्सिंग प्रकरणाची गंभीर दखल घेत गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) १४ खेळाडूंना निलंबित केले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी जीएफएतर्फे क्राईम ब्रँचकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून १४ फुटबॉलपटू निलंबित

पणजी :कथित मॅच फिक्सिंगप्रकरणाची गंभीर दखल घेत गोवाफुटबॉल असोसिएशनने (जीएफए)१४ खेळाडूंना निलंबितकेले आहे. या प्रकरणाचीपुढील चौकशी आणि कायदेशीरकारवाई करण्यासाठी जीएफएतर्फेक्राईम ब्रँचकडे अहवालसादर करण्यात येणार आहे.

निलंबित करण्यातआलेल्या खेळाडूंमध्ये पोलीसकॉन्स्टेबल मोझन शेखयांचाही समावेश आहे. शेखहे २०२५ पासून पोलीस फुटबॉलसंघाला तांत्रिक प्रशिक्षणदेण्याचे काम करत आहेत.त्यामुळे त्यांच्यानिलंबनाची बाब विशेष चर्चेतआली आहे.

मॅच फिक्सिंगच्याआरोपांबाबत जीएफएकडून प्राथमिकस्तरावर कारवाई करण्यात आलीअसून, आता या प्रकरणातीलकथित आर्थिक व्यवहार,सामन्यांच्या निकालावरप्रभाव टाकण्याचे प्रयत्नकिंवा अन्य संबंधित बाबींचीचौकशी क्राईम ब्रँचकडूनहोण्याची शक्यता आहे. निलंबितखेळाडूंवरील आरोपांची सत्यतातपासानंतरच स्पष्ट होणारआहे.

जीएफएच्या या कारवाईमुळेगोव्यातील फुटबॉल वर्तुळातखळबळ उडाली असून, क्राईमब्रँचच्या तपासाकडेआता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा