गोवा कर्मचारी निवड आयोग म्हणजेच ‘जीएसएससी’तर्फे ‘सहाय्यक उपनिरीक्षक (वायरलेस ऑपरेटर)’ या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेकरिता कॉम्प्युटर आधारित परीक्षेसाठीची नमुना प्रश्नपत्रिका. राज्यभरातून हजारो उमेदवार या पदांसाठी अर्ज करतात. या परीक्षेसाठी कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते कळावे यासाठी गेल्या काही वर्षांतील परीक्षांमधील प्रश्नावली ‘गोवन वार्ता’ प्रसिद्ध करत आहे.