डिचोली पालिका निवडणुकीत ६८ उमेदवार रिंगणात

निरीक्षक सुधीर केरकर यांच्या उपस्थितीत शनिवारी उमेदवारांना उपजिल्हाधिकारी दीपक कळंगुटकर व प्रवीण जय पंडित यांनी मार्गदर्शन केले


07th March 2021, 12:00 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
डिचोली : पालिका निवडणुकीत ६८ उमेदवार रिंगणात असून सर्वांना चिन्हे देण्यात आली आहेत. निरीक्षक सुधीर केरकर यांच्या उपस्थितीत शनिवारी उमेदवारांना उपजिल्हाधिकारी दीपक कळंगुटकर व प्रवीण जय पंडित यांनी मार्गदर्शन केले. प्रभागवार उमेदवार असे : प्रभाग १ रोहिदास गाड, ऋतुराज खोत, बालाजी मयेकर, विजयकुमार नाटेकर, प्रवीण सावंत, २ पौर्णिमा गाड, अनिता हरमलकर, तृशा पळ, दीपा शेणवी शिरगावकर, ३ सूर्या धारगळकर, अर्चना गायकवाड, नितीन मालगावकर, सुखदा तेली, ४ मेधा बोर्डेकर, गायत्री हरमलकर, मेधा माळगावकर, दीपा पळ, रक्षंदा पळ, ५ गजेंद्र कळंगुटकर, गुरुदत्त पळ, यश पणजीकर, नीलेश टोपले, ६ शुभदा कळंगुटकर, स्मिता मांद्रेकर, चैतन्या तेली, रंजना वायंगणकर, ७ अनिकेत चणेकर, प्रशांत चणेकर, भोला गाड, जितेंद्र गावठणकर, मनोज नाईक, ८ सोनाली बिर्जे, सूरत च्यारी, अपर्णा फोगेरी, राधिका हळर्णकर, रेश्मा नानोडकर, ९ नजीर बेग, रियाज बेग, अमनुल्हा खान, फायझ मामलेकर, जोहेब मामलेकर, निसार शेख, झरीना वेर्णेकर, १० प्रभाकर कांबळी, पांडुरंग कोरगावकर, तारक कोरगावकर, रेखा नाईक, सुशांत रावळ, यास्मिन शेख, ११ विनय चोडणकर, राहुल धोंड, भोलानाथ गाड, गुरुदास गावकर, राजाराम गावकर, विश्वनाथ मांद्रेकर, १२ रमेश गावकर, तनुजा गावकर, सद्गुरू कासार, आशीर्वाद मांद्रेकर, प्रेमानंद मयेकर, १३ प्रदोष आमोणकर, पुंडलिक फळारी, पंढरी काणेकर, १४ किरण गोवेकर, सुदन गोवेकर, शुभदा कळंगुटकर, सचिन मयेकर, रोहन शिरोडकर.
साखळी पालिका पोटनिवडणुकीत प्रभाग ९ मधून दशरथ आजगावकर आणि राजेंद्र आमशेकर यांच्यात थेट लढत होईल.